शिक्षण, क्रीडा, संस्कृती – सर्व गोष्टींसाठी एकच ठिकाण: श्रीम. नलिनी शांताराम पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड
१८ जुलै २०२५
इयत्ता ११वी प्रवेश विशेष सूचना (शैक्षणिक वर्ष २०२५-२६)
श्रीम. नलिनी शांताराम पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड येथे इयत्ता ११वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्व विद्यार्थी व पालकांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून प्रवेशाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.
उपलब्ध प्रवाह:
- कला (Arts)
- वाणिज्य (Commerce)
- विज्ञान (Science)
- MCVC (Vocational Courses)
प्रवेश प्रक्रिया:
🏫 ११वी प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ – वेळापत्रक व महत्त्वाचे टप्पे
🔔 राज्य शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र पुणे यांच्या माध्यमातून २०२५-२६ वर्षासाठी इयत्ता ११ वीची केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. खाली दिलेले वेळापत्रक सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
📆 प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक
🔹 टप्पा १: विद्यार्थी नोंदणी व अर्ज भरने
🔹 टप्पा २: तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर
🔹 टप्पा ३: हरकती व दुरुस्ती
🔹 टप्पा ४: अंतिम गुणवत्ता यादी व शून्य फेरी वाटप
🔹 टप्पा ५: शून्य फेरी – कोटा प्रवेश
🔹 टप्पा ६: CAP फेरी १ – गुणवत्ता यादी तयार करणे
🔹 टप्पा ७: CAP फेरी १ – कॉलेज वाटप
🔹 टप्पा ८: फेरी १ – प्रवेश निश्चिती
🔹 टप्पा ९: CAP फेरी २ साठी रिक्त जागा साठी विद्यार्थ्यांनी पुन्हा पसंतीक्रम देणे..
🔹 टप्पा १०: फेरी २ – प्रवेश यादी(allotment) जाहीर
🔹 टप्पा ११: फेरी २ – विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे
✅ महत्वाच्या सूचना:
विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये "Proceed for Admission" या बटणावर क्लिक करून प्रवेश निश्चित करावा लागेल.
पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रवेश न घेतल्यास पुढील फेरीसाठी अपात्र ठरवले जाईल.
प्रवेशाची रद्दीकरणाची प्रक्रिया संबंधित कॉलेजकडून करावी लागेल.
नोंदणी शुल्क फक्त डिजिटल पेमेंट च्या माध्यमातून स्वीकारले जाईल.
📌 अधिक माहिती व तांत्रिक सहाय्यासाठी:
🌐 संकेतस्थळ: https://mahafyjcadmissions.in
📧 ईमेल: support@mahafyjcadmissions.in
☎️ संपर्क क्रमांक: 8530955564
महत्त्वाचे: ऑनलाईन रजिस्ट्रेशनशिवाय कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही.
‼️ श्रीम. नलिनी शांताराम पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी महत्त्वाच्या सूचना ‼️
✅ विद्यार्थ्यांनी एकूण 10 महाविद्यालय निवडायचे आहेत, आणि नंतर त्यांना पसंतीक्रम (Preference) द्यायचा आहे.➡️ त्यानंतर Preference देताना आपल्या महाविद्यालयाला पहिला क्रम द्यावा.🔍 आपले महाविद्यालय निवडतेवेळी 27330101211 हा युडाएस नंबर वापरून महाविद्यालय शोधा🏫 उपलब्ध तुकड्या व क्षमता:
आर्ट्स शाखा: 2 अनुदानित तुकड्या (120 + 100 विद्यार्थी)कॉमर्स शाखा: 1 अनुदानित (120 विद्यार्थी) + 1 विनाअनुदानित (100 विद्यार्थी)विज्ञान शाखा: 1 अनुदानित (120 विद्यार्थी) + 1 विनाअनुदानित (100 विद्यार्थी)एकूण क्षमता: 660 विद्यार्थी✍️ आर्ट्स शाखेसाठी:
आपले महाविद्यालय निवडा व पसंतीक्रम(Preference) मध्ये पहिल्या क्रमांकावर ठेवा, नंतर इतर महाविद्यालयांची नोंद घ्या.
📘 कॉमर्स व विज्ञान शाखेसाठी:
दोन वेळा 27330101211 हा युडाएस नंबर वापरून महाविद्यालय निवडा.पसंतीक्रम(Preference) देतेवेळी:1️⃣ अनुदानित तुकडीसाठी – पहिला क्रम2️⃣ विनाअनुदानित तुकडीसाठी – दुसरा क्रमत्यानंतर इतर महाविद्यालयांना क्रम द्या.🗓️ 11 जून रोजी पोर्टलवरून पहिली मेरिट लिस्ट जाहीर होईल.⚠️ जर तुम्हाला पसंतीक्रमातील पहिले महाविद्यालय मिळाले, तर त्यात प्रवेश घेणे बंधनकारक आहे, अन्यथा तुम्ही प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडाल व शेवटीच विचार केला जाईल.💼 व्यावसायिक अभ्यासक्रम (MCVC):
- MLT (30 विद्यार्थी)
- बँकिंग & इन्शुरन्स (30 विद्यार्थी)
व्यावसायिक अभ्यासक्रम (MCVC):यांचा प्रवेश ऑनलाईन पद्धतीने नाही, प्रवेशासाठी थेट महाविद्यालयात संपर्क करा.संभाव्य कागदपत्रे:📑 आधार कार्ड📑 पासपोर्ट साइज फोटो📑 दहावी मार्कशीट📑 शाळा सोडल्याचा दाखला📑 रहिवासी पुरावा(रेशन कार्ड/रहिवासी दाखला/याप्रमाणे)📑 जातीचा दाखला(आवश्यक असल्यास)ℹ️ अधिक माहितीसाठी संपर्क:📞
- प्रा. एम व्ही भिडे – 8180879452
- प्रा. पी ए मालवणकर – 9323303535
- प्रा. एम एस तेली – 9421648874
टीप / Note:
नोंदणी करण्यासाठी सायबर कॅफे किंवा जवळील कॉम्प्युटर सेंटरचा उपयोग करू शकता. .
देवगड महाविद्यालयात ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी मोफत सुविधा उपलब्ध केलेली आहे
आमची वैशिष्ट्ये:
- उज्वल निकालाची परंपरा
- अनुभवी व तज्ञ शिक्षकवर्ग
- गुणवत्ता वाढीसाठी विशेष मार्गदर्शन
- सुसज्ज इमारत व अत्याधुनिक प्रयोगशाळा
- ऑनलाईन अर्ज भरण्याची महाविद्यालयात मोफत सुविधा
- प्रशस्त क्रीडांगण व आधुनिक जिमखाना
- HSC 2024-25 मध्ये ५० विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील वाढीव ५ गुण
- संपूर्ण कॅम्पसमध्ये CCTV निगराणी
- समृद्ध ग्रंथालय व अभ्यासिकेची सोय
- विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट सुविधा
- सहशालेय व अभ्यासेत्तर उपक्रम
- DYF: सांस्कृतिक व कलागुणांना वाव देणारा कार्यक्रम
- व्यावसायिक मार्गदर्शन
- राष्ट्रीय सेवा योजना (NSS)
- राष्ट्रीय छात्र सेना (NCC)
- मुला व मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित व सर्व सुविधा युक्त वसतिगृहे
अधिक माहितीसाठी संपर्क:
- डॉ. शरद शेटे (उपप्राचार्य) – 9421146070
- प्रा. विलास खरात – 9421842320
- प्रा. मिलिंद भिडे – 8180879452
महत्त्वाची सूचना:
विद्यार्थ्यांनी योग्य माहिती भरून वेळेत आपली नोंदणी पूर्ण करावी. महाविद्यालयामध्ये आवश्यक तांत्रिक मदत दिली जाईल.
– प्राचार्य
श्रीम. नलिनी शांताराम पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड













टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा