इयत्ता 11वी प्रवेश सुरु | Devgad College | NSPJr

शिक्षण विकास मंडळ, देवगड.


श्रीम. नलिनी शांताराम पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड.

   इयत्ता 11वी प्रवेश सुरू   

कला, वाणिज्य विज्ञान आणि MCVC.

> प्रवेश अर्ज महाविद्यालयात सादर करणे (Admission Form Submission):
 दि. ११ जून २०२४ ते १३ जून २०२४, सकाळी १०.०० ते दुपारी ०२.०० पर्यंत. 
(कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
अर्जसोबत जोडण्याची कागदपत्रे:
- महाविद्यालयाचा प्रवेश अर्ज (सोबत असलेले सर्व अर्ज)
- १०वी गुणपत्रकाची प्रत
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधारकार्ड प्रत
- जातीचा दाखला प्रत (असल्यास)
> प्रथम गुणवत्ता यादी (First Merit List) व प्रतीक्षा यादी (Waiting list):
दि. १५ जून २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता.
सदर यादी महाविद्यालयाच्या नोटिस बोर्ड वर तसेच https://devgadcollege.in या वेबसाइट वर सुद्धा मिळेल.
महाविद्यालयातील प्रवेश हे गुणवत्ता नुसार होणार असल्याने गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यानी खाली दिलेल्या तारखानाच महाविद्यालयात फी भरून आपले प्रवेश निश्चित करावेत. 
नेमून दिलेल्या तारखेस प्रवेश न घेतल्यास सादर विद्यार्थ्याला प्रवेश घ्यावयाचा नाही असे समजून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना नियमांनुसार प्रवेश देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

> ११वी विज्ञान (Science) अ
दि. १८ जून २०२४  रोजी सकाळी ११:४५ ते दुपारी ०१:००
> ११वी विज्ञान (Science) ब
दि. १८ जून २०२४  रोजी सकाळी ०१:३० ते दुपारी ०२:३०
> ११वी वाणिज्य (Commerce) अ
दि. १९ जून २०२४  रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:००
> ११वी व्यावसायिक अभ्यासक्रम (MCVC)
दि. १९ जून २०२४  रोजी सकाळी १२:०० ते दुपारी ०१:००
> ११वी वाणिज्य (Commerce) ब
दि. २० जून २०२४  रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:००
> ११वी कला अ
दि. २० जून २०२४  रोजी सकाळी १२:०० ते दुपारी ०१:००
> ११वी कला ब
दि. २० जून २०२४ रोजी सकाळी १२:०० ते दुपारी ०१:००

> द्वितीय गुणवत्ता यादी (Second Merit List) व प्रतीक्षा यादी (Waiting list):
दि. २१ जून २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता.
सदर यादी महाविद्यालयाच्या नोटिस बोर्ड वर तसेच https://devgadcollege.in या वेबसाइट वर मिळेल.
महाविद्यालयातील प्रवेश हे गुणवत्ता नुसार होणार असल्याने द्वितीय गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यानी खाली दिलेल्या तारखानाच महाविद्यालयात फी भरून आपले प्रवेश निश्चित करावेत. नेमून दिलेल्या तारखेस प्रवेश न घेतल्यास सादर विद्यार्थ्याला प्रवेश घ्यावयाचा नाही असे समजून प्रतीक्षा यादीतील पुढील विद्यार्थ्यांना नियमांनुसार प्रवेश देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

> ११वी विज्ञान (Science)
दि. २२ जून २०२४ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०१:००
> ११वी वाणिज्य (Commerce)
दि. २२ जून २०२४ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०१:००
> ११वी कला
दि. २२ जून २०२४ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०१:००
> ११वी व्यावसायिक अभ्यासक्रम (MCVC)
दि. २२ जून २०२४ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०१:००
> तृतीय गुणवत्ता यादी (Third Merit List):
दि. २४ जून २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता.
सदर यादी महाविद्यालयाच्या नोटिस बोर्ड वर तसेच https://devgadcollege.in या वेबसाइट वर मिळेल.
तृतीय गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यानी खाली दिलेल्या तारखानाच महाविद्यालयात फी भरून आपले प्रवेश निश्चित करावेत.

> ११वी विज्ञान (Science)
दि. २५ जून २०२४ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०१:००
> ११वी वाणिज्य (Commerce)
दि. २५ जून २०२४ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०१:००
> ११वी कला
दि. २५ जून २०२४ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०१:००
> ११वी व्यावसायिक अभ्यासक्रम (MCVC)
दि. २५ जून २०२४ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०१:००

दि. २५ जून २०२४ पासून
११वी वर्गाचे अध्ययन सुरू होईल.

आमची वैशिष्ठ्ये

  • उज्वल निकालाची परंपरा
  • अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग
  • गुणवत्ता वाढीसाठी विशेष मार्गदर्शन.
  • सुसज्ज इमारत आणि आधुनिक प्रयोगशाळा
  • प्रशस्त क्रीडांगण आणि सुसज्य जिमखाना
  • समृद्ध ग्रंथालय व अभ्यासिकेची सोय.
  • विद्यार्थ्यांकरिता इंटरनेट सुविधा.
  • सहशालेय आणि अभ्यासेत्तर उपक्रम.
  • DYF: सांस्कृतिक आणि कलागुण संपन्न असा कार्यक्रम.
  • व्यावसायिक मार्गदर्शन.
  • राष्ट्रीय सेवा योजना (NSS)
  • राष्ट्रीय छात्र सेना(NCC)
  • मुले व मुलींसाठी स्वतंत्र आणि सर्व सुविधा युक्त वसतिगृहे.
टीप: कॉलेज लायब्ररी मध्ये प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत






















देवगड कॉलेजला खालील लिंक वर फॉलो करू शकता :

टिप्पण्या