पोस्ट्स

११वी प्रवेश प्रक्रिया २०२५ | 11th FYJC Admission Process 2025

इमेज
26 june 2025 ११वी प्रवेश प्रक्रिया २०२५ | 11th FYJC Admission Process 2025         📘 इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ – संपूर्ण मार्गदर्शक व वेळापत्रक शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी महाराष्ट्र राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया केंद्र सरकारच्या केंद्रीकृत ऑनलाईन प्रणालीद्वारे (CAP round) होणार आहे. या प्रक्रियेचा उद्देश विद्यार्थ्यांना पारदर्शक, सोपी व वेळेत प्रवेश मिळवून देणे हा आहे. 🗓️ प्रवेश प्रक्रिया – विस्तारित वेळापत्रक व तपशील 🔹 टप्पा १: विद्यार्थी नोंदणी व अर्ज भरने 🗓️ २६ मे २०२५ ते ५ जून २०२५ 🔹 टप्पा २: तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर 🗓️ ५ जून २०२५ 🔹 टप्पा ३: हरकती व दुरुस्ती 🗓️ ७ ते ९ जून २०२५ 🔹 टप्पा ४: अंतिम गुणवत्ता यादी व शून्य फेरी वाटप 🗓️ ११ जून २०२५ 🔹 टप्पा ५: शून्य फेरी – कोटा प्रवेश 🗓️ १२ ते १४ जून २०२५ 🔹 टप्पा ६: CAP फेरी १ – गुणवत्ता यादी तयार करणे 🗓️ १७ जून २०२५ 🔹 टप्पा ७: CAP फेरी १ – कॉलेज वाटप 🗓️ ३० जून २०२५ प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या लॉगिनमध्ये कॉलेज व...